Govind vinayak karandikar biography of christopher
Govind vinayak karandikar biography of christopher
Govind vinayak karandikar biography of christopher smith.
गोविंद विनायक करंदीकर
गोविंद विनायक करंदीकर | |
---|---|
जन्म नाव | गोविंद विनायक करंदीकर |
टोपणनाव | विंदा, विंदा करंदीकर |
जन्म | ऑगस्ट २३, १९१८ [धालवली ], सिंधुदुर्ग |
मृत्यू | मार्च १४,२०१० मुंबई,महाराष्ट्र. |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | कवी, समीक्षक |
साहित्य प्रकार | कविता, बालसाहित्य, अनुवादित साहित्य, समीक्षण,विरूपिका |
विषय | मराठी |
प्रसिद्ध साहित्यकृती | अष्टदर्शने, स्वेदगंगा |
वडील | विनायक हरी करंदीकर |
पत्नी | सुमा गोविंद करंदीकर (कु .कुसुम दामले ) |
अपत्ये | आनंद (नंदू ) , उदय , सौ .जयश्री काळे |
पुरस्कार | ज्ञानपीठ पुरस्कार, कबीर सन्मान, |
गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर'(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते.
देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला.[१]वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते.
याशि